Adv Avinash Salve Join Congress | शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साळवे यांचे पक्षांतर!
पुणे :- Adv Avinash Salve Join Congress | शिवसेनेेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांनी आज मुंबई येथे कॉंग्रेस मध्ये...
