CM Eknath Shinde On Pune Flood | कामगार कमी असतील तर आउट सोर्स करून कामगार आणा; मात्र, पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर झाला पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : CM Eknath Shinde On Pune Flood | पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील...