Ravindra Dhangekar – Sassoon Hospital | आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मागणीमुळे ‘ससून’मधील डॉक्टर निलंबित; बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडणे हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य
पुणे : Ravindra Dhangekar - Sassoon Hospital | ससून रुग्णालयातील बेवारस रुग्णांना 'ससून'मधील डॉक्टरच निर्जनस्थळी सोडून देत असल्याची धक्कादायक बाब...