Katraj Pune Accident News | भरधाव मोटारसायकल दुभाजकाला धडकल्याने चालक तरुणाचा मृत्यु ! कात्रजमधील घटना, कर्वे रोडवरील घटनेत चालक गंभीर जखमी
पुणे : Katraj Pune Accident News | मध्यरात्री सुनसान रोडवर भरधाव जाताना थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी जीवाशी गाठ असते....