Shankar Jagtap – Eknath Shinde | पशुधन वाचविण्यासाठी शासनाने गोशाळा, पांजरपोळ संस्थांना अनुदान द्या ! भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
पिंपरी : Shankar Jagtap - Eknath Shinde | महाराष्ट्रातील पशुधन वाचविण्यासाठी गोमाता व पशुधन सुरक्षित ठेवणाऱ्या गोशाळा, पांजरपोळ यांसारख्या संस्थांना...