Mundhwa Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तिघांवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील पहाटेची घटना
पुणे : Mundhwa Pune Crime News | दुकानाबाहेर चौघे मित्र गप्पा मारत थांबले असताना पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार...