Manjri Pune Crime News | वर्गात जाऊन अल्पवयीन मुलाने काचेने गळ्यावर केला वार ! अल्पवयीन मुलगा जखमी, मांजरीमधील शाळेतील घटना
पुणे : Manjri Pune Crime News | वार्षिक कार्यक्रमाच्या संबंधाने झालेल्या वादाचा राग मनात धरुन एका १४ वर्षाच्या मुलाने वर्गात...