Murlidhar Mohol News | मुळशीकरांची वज्रमूठ महायुतीच्या पाठिशी ! ज्या पक्षाने मला मोठं केलं; त्या पक्षाला मोठं करा! – मुरलीधर मोहोळ
चंद्रकांतदादांनी मुळशी तालुक्याला 535 कोटीचा निधी दिलाय; कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील, खडकवासल्याचे भीमराव तापकीर, भोर मुळशीचे शंकर मांडेकर यांना विजयी...