Vadgaon Sheri Assembly Election 2024 | प्रचारसभाच्या धडाक्याने बापूसाहेब पठारे जोरात, विधानसभा निवडणुकीत मिळणार आघाडी
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | नियोजनबद्ध आखणी,पदयात्रा,धारदार मुद्दे आणि प्रचारसभाच्या धडाक्याने वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब...