Sharad Pawar On Mahayuti Govt | ‘सरकार बदलण्याची वेळ आली असून कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती सरकार द्यायचंय’, शरद पवारांचे आवाहन; म्हणाले – ‘भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार उरला नाही’
सातारा : Sharad Pawar On Mahayuti Govt | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील (Koregaon Assembly Election 2024) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार...