Maharashtra Assembly Election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ कृतीवर काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र; म्हणाले – ‘मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे’
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सर्वपक्षीय नेते सभा, रॅली, बैठका घेत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...