Vadgaon Sheri Assembly Election 2024 | पठारेंच्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा उत्साह ! खराडी-शिवणे रस्ता तातडीने पूर्ण करणार – बापूसाहेब पठारे
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (MVA Candidate) बापूसाहेब पठारे...