Vadgaon Sheri Assembly Election 2024 | लोहगाव परिसरातील प्रचार यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; “वडगाव शेरीतील मतदारांचा माझ्यावर विश्वास, त्यामुळे यंदा मीच आमदार”, बापूसाहेब पठारेंचा विश्वास
पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलेली आहे. शहरातील चर्चेत असलेल्या...