Vadgaon Sheri Assembly Election 2024 | महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारेंच्या प्रचारार्थ जयंत पाटलांची जाहीर सभा; विकासाचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी पठारेंना मतदान करण्याचे आवाहन
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर...