Kothrud Assembly Election 2024 | कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार; महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद (Video)
सोसायटीचे ज्येष्ठ नागरीक आणि गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार स्वागत पुणे : Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे...