Shivaji Nagar Assembly Election 2024 | अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्या प्रचार दौऱ्याला गोखलेनगर परिसरात मोठा प्रतिसाद; म्हणाले – ‘जनता पाठीशी खंबीर उभी राहील असा विश्वास’
पुणे: Shivaji Nagar Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात महाविकास आघाडीत बंड पाहायला...