बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘रानटी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित (Video)
मुंबई : नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड (Samit Kakkad) मराठी सिनेसृष्टीत रानटी धडाकेबाज अॅक्शनपट...