Chandrakant Patil | वा रं पठ्ठ्या… आई-वडलांचं नाव काढलंस! पुत्रं असावा ऐसा… ज्याचा तिन्ही लोकी झेंडा – चंद्रकांतदादा पाटील
सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकातदादा पाटील यांच्याकडून पालकत्व; लोकसहभागातून घर आणि शिक्षणासह स्वतःच्या पगारातून दरमहा 50 हजार देण्याची घोषणा पुणे...
