Pune Crime News | फटाका सायलेन्सर बसविणार्या दुचाकी वाहनांबरोबरच गॅरेज विरुद्ध वारजे पोलिसांनी केली कारवाई; 15 दुचाकी जप्त करुन सायलेन्सर केले नष्ट
पुणे : Pune Crime News | फटाका सायलेन्सर बसवून लोकांना कानठळ्या बसविणारा आवाज करत जाणार्या दुचाकीस्वारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई...
