Kalepadal Police News | गावठी दारुच्या 2 भट्ट्या उध्वस्त करुन 9 लाखांचा माल हस्तगत; तब्बल 4340 लिटर गावठी दारु आणि 12 हजार लिटर कच्चे रसायन पकडले
पुणे : Kalepadal Police News | वडाचीवाडी (Wadachi Wadi) येथील औताडवाडी (Autadwadi Handewadi) आणि ओढ्यालगत दोन ठिकाणी असलेल्या गावठी दारुच्या...
