Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात टोळक्याने बाटली फोडून हत्याराने वार करुन केले गंभीर जखमी, कोथरुड बसस्टँडमागील घटना
पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणाच्या डोक्यात बाटली फोडून तसेच हत्याराने वार करुन त्याला गंभीर जखमी...
