Paris Paralympics 2024 | पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रवीण कुमारने जिंकले गोल्ड मेडल
ऑनलाइन टीम – Paris Paralympics 2024 | भारताच्या प्रवीण कुमारने उंच उडी स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकत तिरंगा फडकवला. या स्पर्धेत प्रवीण सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत होता. त्यामुळे भारताचा पदकाची आशा होती. सुरुवातीला प्रवीण कुमार हा रौप्यपदक पटकावेल, असे वाटत होते. पण अखेरच्या टप्प्यात प्रवीणने दमदार कामगिरी केली.
प्रवीणने यावेळी २.०८ अंतर उडी मारत यशस्वीपणे पार केले. त्यामुळे त्याला सुवर्णपदकावर नाव कोरता आले. भारताचे हे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील सहावे गोल्ड मेडल ठरलेले आहे. शुक्रवारी भारताने जिंकलेले हे पहिले मेडल ठरले. (Paris Paralympics 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी