Pimpri Chinchwad Politics | अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; शरद पवारांच्या खेळीने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलली
पिंपरी: Pimpri Chinchwad Politics | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) अजित पवारांचा बालेकिल्ला (Ajit Pawar NCP) समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांच्यासह बंडखोरीचा इशारा दिलेल्या मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondve), प्रशांत शितोळे (Prashant Shitole), मयूर कलाटे (Mayur Kalate), विनोद नढे (Vinod Nadhe) यांनी काल (दि.३०) शरद पवारांची भेट घेतली. तसेच या भेटीत जो उमेदवार द्याल त्याचे काम करू,अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
https://www.instagram.com/p/DAkw-8RifZy
राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी भोसरीतील २० माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (Sharad Pawar NCP) प्रवेश केला. लोकसभेला शिरुरमधून उमेदवारी (Shirur Assembly) नाकारल्यानंतर नाराज असलेले माजी आमदार विलास लांडे सातत्याने शरद पवार यांची भेट घेत आहेत.
https://www.instagram.com/p/DAkth_hpYBG
चिंचवडमधून विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांनी उद्या (दि.२ ) निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून ते पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. भोईर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)