PMC Commissioner Dr Rajendra Bhosale At Bhau Rangari Ganpati | पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे : PMC Commissioner Dr Rajendra Bhosale At Bhau Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आपल्यावर सदैव बाप्पाची कृपादृष्टी राहावी म्हणून गणरायाच्या चरणी भाविक प्रार्थना करीत आहेत.
https://www.instagram.com/p/C_vLBeLpYCp
पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पाची आरती करत दर्शन घेतले. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
https://www.instagram.com/p/C_xNm9Lpk4D
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाला विविध क्षेत्रातील मान्यवर भेटी देताना दिसत आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात पुण्याचे वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. (PMC Commissioner Dr Rajendra Bhosale At Bhau Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_zcabRpGDY
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा