Police Inspectors Transfers In Pune | पुणे शहरातील 25 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; 6 गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती

Police Inspectors Transfers In Pune | Internal transfers of 25 police inspectors in Pune city; 6 crime inspectors appointed as senior police inspectors

पुणे : Police Inspectors Transfers In Pune | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत़ त्यात ६ पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांचे कंसात सध्याचे ठिकाण आणि त्यापुढे नवीन पदस्थापनेचे ठिकाण

जयंत राजुरकर (गुन्हे, सहकारनगर), वपोनि, समर्थ पोलीस ठाणे
राघवेंद्रसिंह क्षीरसागर (पोनि कल्याण), वपोनि़ उत्तमनगर
विनय पाटणकर (पो नि. नियंत्रण कक्ष) वपोनि, सिंहगड
मारुती पाटील (पो नि. वाहतूक) वपोनि, येवलेवाडी
संतोष खेतमाळस (पो.नि. आर्थिक गुन्हे शाखा), वपोनि, लष्कर
नंदकुमार गायकवाड (वपोनि, पर्वती), वपोनि वाघोली
मनिषा पाटील ( वपोनि, मार्केटयार्ड) वपोनि लोहगाव
विश्वजीत जगताप (वपोनि, लोहगाव) वपोनि, मार्केटयार्ड
राजेंद्र सहाणे (पोनि, वाहतूक शाखा) वपोनि पर्वती
महेश बोळकोटगी (वपोनि शिवाजीनगर) वपोनि वारजे माळवाडी
उमेश गित्ते (वपोनि, समर्थ) पोनि, गुन्हे लक्ष्मीनगर

मोहन खंदारे (वपोनि, उत्तमनगर), पोनि, आर्थिक गुन्हे शाखा
दिलीप दाईगडे (वपोनि, सिंहगड) पोनि, गुन्हे शाखा
अमर काळंगे (वपोनि, येवलेवाडी), पोनि, गुन्हे शिवाजीनगर
युवराज हांडे (वपोनि, वाघोली) पोनि, गुन्हे शाखा
विश्वजीत काईगडे (वपोनि, वारजे माळवाडी) पोनि, गुन्हे शाखा
माया देवरे (पोनि, गुन्हे शाखा) पोनि, वाहतूक शाखा
मनोजकुमार लोंढे (पोनि, गुन्हे शाखा) पोनि़ गुन्हे, सहकारनगर
निलेश बडाख (पोनि, गुन्हे, वारजे माळवाडी) पोनि, गुन्हे मुंढवा
पल्लवी मेहेर (पोनि, गुन्हे, येरवडा) पोनि, गुन्हे, वाघोली
नितीन पांडुरंग भोयर (पोनि, गुन्हे, सिंहगड रोड) पोनि, विशेष शाखा
जितेंद्र कदम (पोनि, गुन्हे शाखा) पोनि, कल्याण शाखा
सुनिता नवले (पोनि, गुन्हे, मार्केटयार्ड) पोनि, गुन्हे, येवलेवाडी
धनंजय पिंगळे (पोनि, गुन्हे, शिवाजीनगर) पोनि, वाहतूक शाखा
गिरीश दिघावकर(वपोनि, लष्कर) वपोनि, शिवाजीनगर