Policeman Died On Duty | गणेशोत्सवादरम्यान कर्तव्यावर असताना चक्कर येऊन पडल्याने उपचारादरम्यान पोलीस शिपायाचा मृत्यू

सांगली: Policeman Died On Duty | गणेशोत्सवादरम्यान मिरजेत शहर पोलिस ठाण्यात (Miraj City Police Station) एक खिडकी योजनेकडे कार्यरत असताना दोन दिवसांपूर्वी पोलीस शिपाई सुशांत जाधव अचानक चक्कर येऊन पडल्याने मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Policeman Died On Duty)
तेथून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.१७) रात्री सुशांत जाधव (वय-३०) यांचा मृत्यू झाला. जाधव हे १२ वर्षांपूर्वी पोलिस दलात दाखल झाले होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा