Pune Crime Branch News | अटकेतील आरोपीकडून 2 पिस्तुल, 2 काडतुसे जप्त ! गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची कारवाई

Pune Crime News | Four men who met on a dating app took a young man to a secluded place and threatened to kill him

पुणे : Pune Crime Branch News | काळेपडळ (Kalepadal) परिसरातून अटक केलेल्या एकाकडून पोलिसांनी गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली होती. अधिक तपासामध्ये आणखी एका आरोपीकडून २ गावठी पिस्टल व २ काडतुसे जप्त केली आहेत. (Pistol Seized)

जैद जावेद खान (वय २२, रा. गणराज स्वप्नपुर्ती, हांडेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने साहिल राजु शेख (वय २४, रा. मॅजेस्टिक पार्क, वडाची वाडी रोड, उंड्री) याच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. या गुन्ह्याच्या अधिक तपासादरम्यान जैद जावेद खान याच्याकडे तपास करुन त्यांच्या ताब्यातील २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे,रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे. (Pune Crime Branch News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed