Pune Crime Court News | पॉक्सो अंतर्गत दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला 25 वर्षे सश्रम कारावसाची शिक्षा

court danduka

पुणे: Pune Crime Court News | हडपसर पोलीस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) पॉक्सो अंतर्गत (POCSO Act) दाखल असलेल्या बलात्काराच्या (Rape Case Pune) गुन्ह्यात आरोपीला २५ वर्षे सश्रम कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी राठोड (Judge S.B. Rathod) यांनी हा आदेश दिला आहे. (Pune Crime Court News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर सूर्यकांत पाटील (Prabhakar Suryakant Patil) याच्यावर 376(2) (E) (1), 354,पोस्को 5,6,7.8,10 प्रमाणे हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे सुनावणी सुरु होती. यावेळी सरकारी अभियोक्ता म्हणून सुप्रिया देसाई/ मोरे, आणि पठारे यांनी बाजू मांडली.

यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला दोषी ठरवून 25 वर्ष सश्रम कारावास 25 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष कारावास व पॉक्सो 12, मध्ये 02, वर्ष सक्षम कारावास व 2 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे (PI Santosh Pandhre),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे (PI Nilesh Jagdale)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया गावडे (PSI Supriya Gavde)
यांनी तपास अधिकारी म्हणून गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.
कोर्ट कर्मचारी म्हणून अविनाश गोसावी (पो.हवालदार), संभाजी म्हांगरे (पोलीस हवालदार) यांनी काम पाहिले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed