Pune Crime Court News | भांडी घासण्याच्या कारणावरून झालेल्या मित्राच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

court danduka

पुणे : Pune Crime Court News | सांगवी वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या बाजूला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिकाम्या प्लॉटवर लेबर कॅम्प मध्ये 31 सात 18 रोजी, सदरच्या उडान फुलाचा काम करणाऱ्या कंपनीचे कामगार यांची वसाहत मध्ये दोन कामगारांमध्ये रात्री जेवण झालेल्या भांडी घासण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वादातून आरोपी अनिल खडीया याने मित्र नामे अजित भुईया याची हत्या केली होती. सदर आरोपीतर्फे ॲड राकेश सोनार (Adv Rakesh Sonar) यांनी न्यायालयात कामकाज पाहिले.

टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मॅनेजर यांनी सांगवी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती यांच्या फिर्यादीनुसार सदरच्या लेबर कॅममध्ये पानाच्या टाकीजवळ त्यांचे कामगार अजित भुईया यांची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून डोक्यावर व चेहऱ्यावर विविध ठिकाणी वार करून जखमी करून जेवण ठार मारले आहे अशी फिर्याद सदर बांधकाम कंपनीचे मॅनेजर अमित कुमार शिंदे यांनी सांगवी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.

सदर फिर्यादीच्या अनुषंगाने तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांनी तपास केला मयत अजित यांची हत्या त्याचा मित्र अनिल खडिया भांडी घासण्याच्या कारणावरून रात्री दोघांमध्ये दारू पिऊन भांडण झाला होता त्या रागाच्या भरात आरोपी अनिल खडिया यांनी सदर इसमाची हत्या केल्याचा निष्पन्न झाला. सदर गुन्याच्या तपासात तपासी अधिकारी यांनी सदर आरोपी सदर घटनेनंतर ना आपला मित्र अकबर सिंग यांच्यासमोर हत्येची कबुली दिल्याची जबाब पोलिसांनी नोंदवली होती. व इतर पुराव्या गोळा करून पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषार पत्र दाखल केला होता.

सदर पोलिसांनी दाखल केलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने मे. जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी अनेक साक्षीदार तपासले सरकार पक्षाच्या वतीने सदर आरोपी यांनी आपल्या मित्रासमोर दिलेला कबुली जबाब व सदर गुन्हा करता वेळी वापरलेला दगड व रक्ताने माखलेला आरोपीचा कपडे व ज्या ठिकाणी हत्या झालती त्या ठिकाणची चटई हे सर्व न्यायालयाच्या निदर्शनास आणून तपासले व सदरचा गुन्हा अनिल खडिया या आरोपींनी केल्याचा सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

आरोपी तर्फे ॲड. राकेश सोनार यांनी आरोपीची बाजू मांडताना न्यायालयात हे निदर्शनास आणून दिले की सरकार पक्षातर्फे व
तपास अधिकारी यांनी सदरच्या गुन्हा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात तपासले गेले नाही व
तपासात अशा कुठलाच प्रकारचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले नाही, आरोपी यांनी त्याचा मित्र अकबर सिंग
यांच्यासमोर दिलेला कबुली जबाब हा हा पुरावा सदर आरोपीस शिक्षेसाठी भक्कम असा पुरावा नाही व
मित्रासमोर दिलेला कबुली जबाब हा न्यायालयासमोर वैद्यही नाही,
व न्यायवैद्यकीय प्रयोगशाळे चा आलेला सर्व वैज्ञानिक पुरावे पाहता सदर आरोपी हा सदरचा गुन्हा केल्याचा सिद्ध होत नाही,
तसेच जे काही पुरावे सरकार पक्षातर्फे व पोलिसातर्फे न्यायालया त दाखल केला आहे
हा सर्व पुरावे आरोपीस शिक्षा होण्यास वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध होत नाही.
आरोपीच्या वतीने अँड. राकेश सोनार यांनी केलेला युक्तिवाद गृहीत धरून माननीय मे. जिल्हा व
सत्र न्यायाधीश मुधोळकर साहेब यांनी सदर आरोपी निर्दोष मुक्त केलेला आहे.

या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांना ॲड . महेश देशमुख, उमंग यादव, प्रज्वल पवार, शाक्य सुवी, कुमार खराडे,
ऋत्विक जाधव, ॲड. अनिल भानवसे, ॲड. अविनाश खुडे यांनी सहकार्य केले. (Pune Crime Court News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये

Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या

You may have missed