Pune Crime News | पुणे: इन्स्टाग्रामवर ओळख, प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Instagram-Rape

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | इन्स्टाग्रामवर ओळख (Instagram Friend) झाल्यानंतर मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित करुन लग्नास नकार देऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च ते जून 2024 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे. (Minor Girl Rape Case Pune)

याबाबत 17 वर्षीय पीडित तरुणीच्या आईने गुरुवारी (दि.4) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रुतवजीत संजय भोंगळे Rutavjit Sanjay Bhongle (वय-25 रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/आय, पोक्सो कलम 4 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (POCSO ACT)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कॉलेजमध्ये शिकते. तिची आणि आरोपीची ओळख तिच्या मैत्रिणीने करुन दिली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो केले. इन्स्टाग्रामवर एकमेकांना मेसेज करत असताना आरोपीने मुलीला प्रपोज केले. मुलीने त्याला होकार दिल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला घरी बोलवून घेतले. फिर्यादी यांची मुलगी आरोपीला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली असता त्याने मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे सांगून शारीरिक संबंध ठेवले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट

You may have missed