Pune Crime News | पुण्यात गणपती विसर्जन सोहळ्या दरम्यान तीन जणांचा मृत्यू ; शहरात खळबळ

Ganpati Visarjan Miravnuk

पुणे : Pune Crime News | गणपती बाप्पाला दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर (दि.१७) निरोप देण्यात आला. यावेळी मोठा जल्लोष पाहायला मिळाला (Pune Ganpati Visarjan Miravnuk). या विसर्जन सोहळ्यादरम्यान तीन तरुणांचा आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाने याबाबतची माहिती दिली आहे. (Three People Died During Ganpati Visarjan Miravnuk In Pune)

शहरातील विसर्जन मिरवणुकीवेळी नयन ढोके, विशाल बल्लाळ, व अन्य एक ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून ससून रुग्णालय (Sassoon Hospital) प्रशासनाने याबाबतची मााहिती दिली आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून हा नेमका मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे.

या तिघांपैकी लक्ष्मी रोड (Laxmi Road Pune), टिळक रोड (Tilak Road Pune) व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ (Kasba Ganpati Mandal) मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तीनही तरुणांचे मृतदेहांचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले असून काही काळामध्ये त्याचा अहवाल येणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed