Pune Jt CP Ranjan Kumar Sharma At Bhau Rangari Ganapti | सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे: Pune Jt CP Ranjan Kumar Sharma At Bhau Rangari Ganapti | लाडके बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहेत. शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. गणेश भक्तांची पावले विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी वळताना दिसत आहेत.
पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेत आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
गणेशोत्सवात शहरात विविध विषयांच्या अनुषंगाने देखावे पाहायला मिळत आहेत. त्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. ऐतिहासिक, महिला सुरक्षितता, तसेच निसर्गाचं महत्त्व जपणारे गणरायाचे देखावे अशा कलाकृती पाहायला मिळत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा