Pune Politics News | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची नवी खेळी, अजित पवारांसह भाजपला धक्का, शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढली
पुणे: Pune Politics News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नवीन खेळी करत अजित पवारांसह (Ajit Pawar) भाजपला धक्का दिला आहे (BJP). वडगाव शेरितील माजी नगरसेविका रेखा टिंगरे (Rekha Tingre) आणि त्यांचे पती चंद्रकात टिंगरे (Chandrakant Tingre) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये (Sharad Pawar NCP) प्रवेश केला आहे. (Pune Politics News)
हडपसरमधील दिलीप तुपे (Dilip Tupe), अनिल तुपे (Anil Tupe) तर खडकवासला येथील भाजपचे समीर धनकवडे (Sameer Dhankawade) यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. आज (दि.१४) शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी तुतारी (Tutari) हाती घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.
मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल, असे आश्वासन पक्ष प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना दिले आहे.. दरम्यान रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Baba Siddique Murder | बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर मारेकरी पसार न होता लीलावती रुग्णालयातच… , पोलीस चौकशीत मोठा खुलासा
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’