Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

police bhai

पुणे: Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरतीची मैदानी चाचणीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. लेखी परिक्षेला पात्र असलेल्या एकूण ५ हजार ५४४ उमेवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या उमेदवारांची लेखी परिक्षा २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेस पात्र उमेदवाराची परिक्षा एमआयटी एडीटी युनिर्व्हसिटी विश्व राजबाग लोणी येथे २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी लेखी परिक्षेच्या ठिकाणी सकाळी ६ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे. (Pune Rural Police)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?