Pune Solapur Road Crime News | खेड शिवापूर पाठोपाठ पुण्यातही कारमध्ये सापडले 22.5 लाख रुपये (Video)
पुणे : Pune Solapur Road Crime News | विधानसभा निवडणुकीचा माहौल अजून सुरु होत असताना एका पाठोपाठ एक असे लाखो रुपयांची वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. खेड शिवापूर येथे एका कारमध्ये ५ कोटी रुपये सापडल्यानंतर आज पुण्यात एका कारमध्ये २२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे.
https://www.instagram.com/p/DBbZ7kBpg7s
पुणे सोलापूर रोडवर हडपसर परिसरात लावलेल्या नाकाबंदीमध्ये संशयास्पद वाटणार्या गाड्यांची तपासणी केली जात होती. यावेळी एका कारमध्ये २२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली़ ही रोकड एका व्यापार्याची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याची प्राप्तिकर अधिकारी, निवडणुक अधिकार्याना माहिती दिली आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)