Rain In Lavasa | लवासामध्ये विक्रमी 453 मिमी पावसाची नोंद; पुणे जिल्ह्यात सर्वत्र विक्रमी पाऊस, जाणून घ्या आकडेवारी
पुणे : Rain In Lavasa | पुणे शहरासह घाट माथ्यांवर सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून लवासा येथे गेल्या २४ तासात तब्बल ४५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वत्र विक्रमी पाऊस झाला आहे. (Rain In Lavasa)
लवासा ४५३ मिमी
लोणावळा ३२२ मिमी
मालीन २३२ मिमी
चिंचवड १७५ मिमी
तळेगाव १६७ मिमी
एनडीए १६७ मिमी
लवळे १६६़ मिमी
वडगावशेरी १४ मिमी
पाषाण ११७ मिमी
शिवाजीनगर ११४ मिमी
हडपसर १०८ मिमी
खेड ९३ मिमी
राजगुरुनगर ८८ मिमी
नारायणगाव ८१ मिमी
मगरपट्टा ६९ मिमी
दौंड ४० मिमी
पुरंदर ३१ मिमी
बारामती २० मिमी
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद