Rajesh Shah | भारतीय उद्योग व्यापार मंडळाच्या उपाध्यक्ष पदी राजेश शहा

Rajesh Shah

पुणे : Rajesh Shah | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि दि पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश शहा यांची भारतीय उद्योग व्यापार मंडळाच्या उपाध्यक्ष निवड करण्यात आली आहे. ही निवड वरिष्ठ कार्यकारणीने बिनविरोध केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बाबुलाल राष्ट्रीय वरिष्ठ महामंत्री मुकुंद गुप्ता यांनी शहा यांना निवडीचे पत्र दिले आहे.

राजेश शहा हे एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे, दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच श्री पूना गुजराती बंधू समाजचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. तर पूना हॉस्पिटल, जनसेवा फॉऊंडेशन, विवेकानंद इन्स्टिटयूट इत्यादी संस्थांच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. (Rajesh Shah)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद