Ramdev Baba-Patanjali Ayurveda | बाबा रामदेव यांना कोर्टाने पुन्हा करायला लावले ‘शीर्षासन’; ठोठावला 4 कोटी रुपयांचा दंड, पण शेयरवर परिणाम नाही
नवी दिल्ली – Ramdev Baba-Patanjali Ayurveda | बाबा रामदेव यांना सध्या कोर्टाकडून धक्क्यावर धक्के मिळत आहेत. दिशाभूल करणार्या जाहिरात प्रकरणात यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजलीला फटकारले होते आणि आता मुंबई उच्च न्यायालयाने एका अवमान प्रकरणी पतंजली आयुर्वेद लिमिटेडला मोठा दंड ठोठावला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2023 च्या एका अंतरिम आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पतंजली आयुर्वेद लिमिटेडला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने म्हटले की, पतंजलीने न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. न्यायालयाच्या या निर्णयाचा पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेयरवर फारसा परिणाम दिसून आला नाही.
मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघन संबंधी याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने पतंजलीवर ही कारवाई केली. उच्च न्यायालयाने पतंजलीला दोन आठवड्यात चार कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी याच महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने कंपनीला 50 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते.
न्यायालयाने मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेडकडून दाखल ट्रेडमार्क उल्लंघन प्रकरणी पतंजलीच्या कापूर उत्पादन विक्रीवर स्थगिती आणली होती. मंगलम ऑर्गेनिक्सने नंतर एक अर्ज दाखल करून दावा केला होता की, पतंजली अंतरिम आदेशाचे उल्लंघन करत कापूर उत्पादन विकत आहे, यासाठी कंपनीवर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे चुलत भाऊ भाजी खरेदी करण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी एका १७ वर्षाच्या मुलाने फिर्यादीच्या खांद्याला धक्का दिला, म्हणून फिर्यादीने त्यास पाहून चालत जा, असे म्हणाले. त्याचा राग मनात धरुन त्या मुलाने शुभम व आनंदा तसेच आणखी एका साथीदाराने फिर्यादी व त्यांच्या बरोबरील समीर व विवेक अशा तिघांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांनी फोन करुन आणखी साथीदारांना बोलावून घेतले. (Pune Crime News)
त्यांना स्विफ्ट गाडीत जबरदस्तीने बसवून पोदार कॉलेज येथील नवीन बांधकाम साईवर नेले. गाडीचे नुकसान झाले आहे,
असे सांगून त्या बदल्यात पैशांची मागणी केली.
फिर्यादी यांचे चाचा अजिज अहमद यांचे गुगल पेवरुन १८ हजार रुपये गाडीवरील चालकाचे गुगल पे अकाऊंटवर जबरदस्तीने घेतले.
फिर्यादी यांना लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
समीश हश्मी यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.
समीर याच्या डाव्या हाताला व विवेक गोस्वामी याच्या डोक्यात मारुन जखमी केले. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश