Sharad Pawar NCP | पक्षातल्या इन्कमिंगवर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले – “त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत,पण …”

sharad pawar

कोल्हापूर : Sharad Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणूकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून चर्चा आणि सभांना उधाण आले आहे. दरम्यान महायुतीतील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये (Congress) पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत.

कागलचे (Kagal Assembly Constituency) भाजपा नेते (Kagal BJP Leader) समरजीत घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर इंदापूरचे नेते (Indapur Assembly) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil
) हेही राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलत असताना शरद पवारांनी सूचक विधान केले आहे.

“अनेक नेते पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेत आहोत. पक्षात येणाऱ्यांची उपयुक्तता, त्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम, स्वच्छ कारभार पाहून नेत्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

त्यामुळे असे जे नेते पक्षात येण्यास इच्छुक आहेत, त्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत”, असे शरद पवार कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. (Sharad Pawar NCP)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक

Pune Crime News | सुधीर गवस खुनाचा बदला घेण्यासाठी खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेला गुंड जेरबंद (Video)

You may have missed