Singer Rahul Deshpande At Bhau Rangari Ganpati | राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे : Singer Rahul Deshpande At Bhau Rangari Ganpati | पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे. हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट बाप्पाच्या दर्शनाला केवळ सामान्य लोकच नाही तर राजकीय, मनोरंजन, खेळ अशा विविध क्षेत्रातील लोकं दर्शनासाठी पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_0ni1bJ6f1
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन श्रींचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन (Punit Balan) यांच्याकडून राहुल देशपांडे यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
https://www.instagram.com/p/C_0mV3tpb7E
पुण्यातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ या गजरात शहर दुमदुमत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Singer Rahul Deshpande At Bhau Rangari Ganpati)
https://www.instagram.com/p/C_1_0sipqs8
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा