Sinhagad Road Ekta Nagar Pune | सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमधील सर्व सोसायट्यांचा वीजपुरवठा पूर्ववत
पुणे: Sinhagad Road Ekta Nagar Pune | सिंहगड रस्त्यावरील पूरग्रस्त एकतानगरीमध्ये २५० ग्राहकांकडील बंद ठेवलेला वीजपुरवठा शनिवारी (दि. २७) सकाळी १० पर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. (Pune Flood)
गुरुवारी (दि. २५) महावितरणचे १९ रोहित्र पुराच्या पाण्यात गेल्याने सुमारे ६५ सोसायट्यांमधील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर अभियंते व कर्मचारी यांनी सोसायट्यांच्या सहकार्याने पाण्याचा निचरा झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २६) सकाळपर्यंत १४ रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. (Pune Rains)
त्यानंतर सायंकाळपर्यंत उर्वरित ५ पैकी पाण्यात बुडालेले ३ रोहित्र नादुरुस्त झाल्याने ते केवळ बदलून सर्वच पाच रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र १४ लहान सोसायट्यांमध्ये पाणी कायम असल्याने २५० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यानंतर पाण्याचा निचरा झाल्यानंतर या ग्राहकांकडील वीजपुरवठा शनिवारी (दि. २७) सकाळी १० वाजेपर्यंत सुरु करण्यात आला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Majhi Ladki Bahin Yojana | शरद पवारांची ‘लाडकी बहीण’ योजनेवर शंका,
”प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा…”
Kondhwa Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरला शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
41 लाखांची फसवणूक
Uran Raigad Crime News | तरुणीची निर्घृण हत्या, चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न मृतदेह
आढळल्याने खळबळ, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय
Pune Flood | पुणेकरांनो काळजी घ्या, शहरात पुराच्या दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका!
पुणे महापालिकेने केले आवाहन
Sharad Pawar On Maratha-OBC Reservation | मराठा-ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी
व्यक्त केली चिंता, ”तेथील कटुता, अवविश्वासाचं चित्र भयावह, मी कधीही असं…”