Sinhagad Road Pune Crime News | ‘फटाके वाजवू नको, भाईचे कान दुखत आहेत’; फटाका स्टॉल पेटवून देण्याची धमकी

crime-logo

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | फटाके वाजत असताना आरोपी तेथे येऊन इथे फटाके वाजवू नको, भाईचे कान दुखत आहे. नाही तर तुझा स्टॉल पेटवून देऊल, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Sinhagad Road Pune Crime News)

याबाबत हर्षद अशोक रायकर (वय २१, रा. समृद्धी प्राईड सोसायटी, रायकर मळा, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रेयस अनंता कंदारे व दत्ता मरगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धायरी येथील रायकर मळा येथील धायरेश्वर फटाका स्टॉल येथे रविवारी सायंकाळी ७ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फटाके वाजवित होते. त्यावेळी श्रेयस कंदारे हा तेथे आला. त्याने इथे फटाके वाजवु नको, भाईचे काम दुखत आहे, असे बोलला. त्याच्या सोबत असलेल्या दत्ता मरगळे याने तू इथे फटाके वाजवू नको, नाही तर तुझा स्टॉल पेटवून देईल, असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यांनी आणलेले कोयते फिर्यादीच्या अंगावर उगारुन निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’

Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा

You may have missed