Vadgaon Sheri Assembly Election 2024 | लोहगाव परिसरातील प्रचार यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; “वडगाव शेरीतील मतदारांचा माझ्यावर विश्वास, त्यामुळे यंदा मीच आमदार”, बापूसाहेब पठारेंचा विश्वास
पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलेली आहे. शहरातील चर्चेत असलेल्या वडगावशेरी मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार सुनील टिंगरे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे यांच्या लोहगाव परिसरात आयोजित प्रचार पदयात्रेला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांकडून औक्षण करत बापूसाहेब पठारे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मतदारसंघात परिवर्तन घडणार, तुतारीच वाजणार असे मतदारांनी यावेळी बोलून दाखवले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
वडगाव शेरीतील मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे यंदा मीच आमदार असेल. तसेच मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न येणाऱ्या काळात मार्गी लावण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन बापूसाहेब पठारे यांनी यावेळी दिले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ