Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

Vanraj Andekar Murder Case

पुणे : Vanraj Andekar Murder Case | वनराज आंदेकर खून प्रकरण प्रकरणी जयंत लक्ष्मण कोमकर Jayant Laxman Komkar (वय-५२ वर्षे, रा. भवानी पेठ पालखी वितोबा चौक, पुणे) आणि गणेश लक्ष्मण कोमकर Ganesh Laxman Komkar (वय-३७ रा.३०९ वर्षे, रा. भवानी पेठ पालखी विठोबा चौक, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/reel/C_Z0rsiJdtk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल्ल यांनी आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोउनि बरुरे, पोहवा शैलेश सुर्वे, पोहवा सचिन अहिवळे, पोहवा मयुर भोसले, पोहवा गणेश काठे पोशि आशिष खरात, पोशि राहुल मोरे, पोशि बाबर हे आरोपींचा शोध घेत होते. पो.हवा. सचिन अहिवळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत पाहीजे आरोपी नामे गणेश लक्ष्मण कोमकर व जयंत लक्ष्मण कोमकर यांच्या बद्दल माहिती मिळाल्याने माहीतीची खात्री करुन कार्यवाही करणे बाबत सांगितले.

https://www.instagram.com/p/C_ZqLsSvWiZ

त्याप्रमाणे पोउनि बरुरे, पोहवा शैलेश सुर्वे, पोहवा सचिन अहिवळे, पोहवा मयुर भोसले, पोहवा गणेश काठे पोशि आशिष खरात, पोशि राहुल मोरे, पोशि बाबर यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री केली. आणि आरोपींना अटक केली.

https://www.instagram.com/p/C_YaceiPW64

आरोपीस गुन्ह्याचे पुढील कार्यवाही कामी समर्थ पोलीस ठाणेस ताब्यात ताब्यात देण्यात आले आहे. (Vanraj Andekar Murder Case)

https://www.instagram.com/p/C_YkEARJkxe

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed