Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Molestation By Bus Driver

पुणे : Viman Nagar Pune Crime News | पुणे ते बुलढाणा बस प्रवासात एका बसचालकाने १५ वर्षाच्या मुलीला माझ्याजवळ झोप असे म्हणत तिच्याशी शारीरीक चाळे करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DAXp0KaiYFD

याबाबत खराडी (Kharadi) येथील एका ३४ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅव्हल्सचा चालक कृष्णा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील जनक बाबा दर्गा ते बुलढाणा प्रवासात १७ सप्टेबर रोजी रात्री साडेदहा ते १८ सप्टेबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडला.

https://www.instagram.com/p/DAXleTqJepX

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची १५ वर्षाची मुलगी बुलढाणा येथे जात होत्या. त्या जनक बाब दर्गा येथूे बसमध्ये बसल्या. बसचालक त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या कमरेस हात लावून तिला चिमटे घेऊन अश्लिल चाळे करत होता. तिच्याकडे इन्स्ट्राग्रामची आयडी मागून तिचा हात पकडून तिला माझ्याजवळ झोप असे म्हणून विनयभंग केला. ते पुण्यात परत आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत. (Viman Nagar Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAVe12Rz0wZ

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरुवारी कात्रज आणि इतर परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

You may have missed