Pune Crime News | पुणे : पिंपरीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये केली जात होती हायड्रोफोनिक गांजा शेती ! पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, गोवा येथे छापेमारी; पावणे चार कोटींचे अंमली पदार्थ जप्त, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ‘ऑपरेशन अलकनिरंजन’
पुणे : खडकी येथे गांजा विक्री करताना पकडलेल्या एका पेडलरवरुन गांजाचा मुळ शोधण्याचा प्रयत्नात पोलिसांनी आपल्याजवळच म्हणजे पिंपरीमध्ये भाड्याने घेतलेल्या...
