Pune PMC Elections 2025-2026 | उमेदवारांना महापालिकेची नाहरकत प्रमाणपत्र घरबसल्या उपलब्ध होणार ! निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – महापालिका आयुक्त नवल किशोर राम
पुणे : Pune PMC Elections 2025-2026 | महापालिका निवडणुकिचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक यंत्रणेने तयारीला सुरुवात केली आहे. उमेदवारी...
