Pune PMC Elections | पुण्यातील पर्यावरण संरक्षणासाठी ठोस कृती आराखडा करणार ! भाजप-आरपीआय (आठवले गट) मित्रपक्षांच्या प्रभाग 12 (ड) छत्रपती शिवाजीनगर – मॉडेल कॉलनीच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांचा निर्धार
पुणे : Pune PMC Elections | पुणे शहरातील वाढत्या पर्यावरणीय समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत, शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस व दीर्घकालीन...
