Jalna Crime News | सुनेने सासूची हत्या करून मृतदेह भरला गोणीत; साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून फरार ; शोधकार्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना
जालना : Jalna Crime News | शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथे सुनेने सासूची हत्या करून मृतदेह गोणीत भरून...