Ready Reckoner Rate Pune | शहरात मेट्रो धावल्याने सदनिकांचे दर भिडले गगनाला ; मार्गिकेच्या दोन्ही बाजूंच्या ५०० मीटर परिसरातील सदनिकांच्या किमतीत मोठी वाढ
पुणे : Ready Reckoner Rate Pune | वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेवर आता मेट्रो पूर्ण क्षमतेने...